Category: Education

‘यूजीसी’चे नवे नियम – सामाजिक न्याय की विभाजनाची नांदी?

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नुकतेच उच्च शिक्षण संस्थांमधील भेदभावाविरोधात जे नवीन नियम (अँटी-डिस्क्रिमिनेशन रूल्स २०२६) आणले आहेत, त्यावरून सध्या देशात अभूतपूर्व गदारोळ माजला आहे. सोशल मीडियावर ‘UGC Rollback’ आणि ‘Shame…